लाडकी बहीण योजनेची eKYC झाली का? अशी करा सोपी तपासणी!

लाडकी बहीण योजनेची eKYC झाली का?

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून, त्याचा लाभ अखंड सुरू राहण्यासाठी सर्व भगिनींनी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेकांना अजूनही संभ्रम असतो – “माझी eKYC झाली का नाही?” हे तपासायचे कसे? तर काळजी करू नका! खाली दिलेली सोपी प्रक्रिया वापरून तुम्ही काही मिनिटांतच तुमची eKYC स्थिती तपासू शकता. eKYC … Read more